शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांनी आमच्या कृतीला समर्थन द्यावे; आम्ही ‘त्यांचे’च कार्यकर्ते - छगन भुजबळ

By श्याम बागुल | Updated: August 25, 2023 16:29 IST

अजित पवार हे आमचे नेते आहेत हीच आमचीही तीच भूमिका आहे. त्यामुळे आमच्या कृत्याला शरद पवार यांनी समर्थन द्यावे असेही भुजबळ यांनी सांगितले.

नाशिक : राष्ट्रवादीत कोणतीही फूट पडलेली नाही, अजित पवार हेच आमचे नेते आहेत या शरद पवार यांच्या विधानाचे मंत्री छगन भुजबळ यांनी स्वागत केले आहे. अजित पवार हे छगन भुजबळ, धनंजय मुंडे आदींचे साऱ्यांचे नेते असतील तर आम्ही देखील शरद पवार यांचे कार्यकर्ते असून, आता फक्त त्यांनी आमच्या कृत्याला समर्थन द्यावे अशी अपेक्षाही भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. 

शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीवरून केलेल्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यापार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि.२५) येथे पत्रकारांशी बोलतांना भुजबळ यांनी, पक्षात कोणतीही फूट पडलेली नाही. फक्त एक गट सरकारमध्ये सामील झाला आहे हे पवार यांनी केलेले विधान देखील योग्यच असल्याचे म्हटले आहे. अजित पवार हे आमचे नेते आहेत हीच आमचीही तीच भूमिका आहे. त्यामुळे आमच्या कृत्याला शरद पवार यांनी समर्थन द्यावे असेही भुजबळ यांनी सांगितले.

कांदा प्रश्नी पियुष गोयल यांच्याशी चर्चाकेंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांच्याशी कांद्याच्या प्रश्नावर चर्चा केली असून, सध्या जिल्ह्यात नाफेडने २० खरेदी केंद्र सुरू केले आहेत. मी सकाळी लासलगाव, विंचूर बाजार समितीच्या सभापतींशी बोललो आहे. कांदा खरेदी सुरूळीत सुरू झाली आहे. शेतकऱ्यांनी कांदा माल बाजार समितीत पाठविण्यास सुरूवात केली आहे. केंद्र सरकार नाफेड मार्फत दोन लाख टन कांदा खरेदी करणार असल्याने गोयल यांना आणखी खरेदी केंद्रे सुरू करण्याबाबत चर्चा झाली आहे. साधारणत: येत्या दोन दिवसात ३२ केंद्रे सुरू होतील.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळSharad Pawarशरद पवार