शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नाशाकत घनकरलेनमधील सर्जिकल दुकानाला भीषण आग; अग्नीशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल

By नामदेव भोर | Updated: June 18, 2023 17:58 IST

अग्नीशमन दलाचे जवान आग पूर्णपणे शमविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहेत.

नाशिक : शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या घनकरलेन भागातील दीपक सर्जिकलच्या मेडीकल केमिकलच्या साठ्याला रविवारी (दि.१८) सायंकाळी सव्वा पाचवाजेच्या सुमारास भीषण आग लागली.  दीपक सर्जिकल हे मेडीकल साहित्य विक्रीचे दुकान मनोहर कॅम्पॅक्स या इमारतीत असून इमारतीच्या गच्चीवर ठेण्यात आलेल्या ज्वलनशील रसायनांचा साठा आगीच्या भक्षस्थानी पडल्याने इमारतीवर आगीचा भडका उडाला. 

घनकर लेनमधील मनोहर कॉम्पलॅक्सच्या गच्चीवर आग लागल्याची माहिती नाशिक महापालिका अग्नीशनदलाच्या मुख्यालायात सव्वापाच वाजेच्या सुमारास मिळतात मुख्यालयातून दोन अग्नीशमन बंबासह घटनास्थळी दाखल होत वाहनचालक महेश कदम फायरमन राजेंद्र नाकील, विनेश लासुरे, वाहन चालक नाझीम देशमुख यांच्यासह प्रशिक्षणार्थी जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र आग नियंत्रात येत नसल्याने पंचवटी अग्नीशमन दलाचा बंबही घटनास्थळी बोलविण्यात आला. तिन्ही बंबांच्या साह्याने अग्नशमन दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणली असली तरी अजूनगी इमारतीतून धुराचे लोळ येत असल्याने सिडकोतील अग्नीशमन दलाचा बंबही घटनास्थळी बोलविण्यात आला आहे. अग्नीशमन दलाचे जवान आग पूर्णपणे शमविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :fireआगNashikनाशिक