घरफ ोडीत सत्तर हजारांचा ऐवज लंपास

By Admin | Updated: May 28, 2014 01:34 IST2014-05-27T23:40:24+5:302014-05-28T01:34:48+5:30

सातपूर : घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने ७० हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना सातपूर परिसरातील सद्गुरुनगर येथे रविवारी घडली़ याबाबत अधिक माहिती अशी की, हॅपीहोम रो- हाऊसमध्ये राहणारे साईनाथ सोपान दाणे यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ७० हजारांचा ऐवज चोरून नेला़ या प्रकरणी दाणे यांच्या फिर्यादीवरून सातपूर पोलीस ठाण्यात घरफ ोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (वार्ताहर)

Seventy thousand rupees in the house have been lumpen | घरफ ोडीत सत्तर हजारांचा ऐवज लंपास

घरफ ोडीत सत्तर हजारांचा ऐवज लंपास

सातपूर : घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने ७० हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना सातपूर परिसरातील सद्गुरुनगर येथे रविवारी घडली़ याबाबत अधिक माहिती अशी की, हॅपीहोम रो- हाऊसमध्ये राहणारे साईनाथ सोपान दाणे यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ७० हजारांचा ऐवज चोरून नेला़ या प्रकरणी दाणे यांच्या फिर्यादीवरून सातपूर पोलीस ठाण्यात घरफ ोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (वार्ताहर)

Web Title: Seventy thousand rupees in the house have been lumpen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.