महात्मा गांधी जयंतीनिमित्त सातफुटी चष्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 23:43 IST2017-10-02T23:43:03+5:302017-10-02T23:43:28+5:30

नाशिक : महात्मा गांधी जयंतीनिमित्त सेवा दलाच्या वतीने शहर कॉँग्रेस कमिटीच्या बाहेर महात्मा गांधी यांच्या चष्म्याची ७ बाय ९ फुटाची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे. नवीन पिढीला राष्टÑपिता महात्मा गांधी यांचे विचार पोहोचविण्याचा या माध्यमातून प्रयत्न करण्यात आल्याची माहिती सेवा दलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर यांनी सांगितले.

Sevenfootty specs for Mahatma Gandhi Jayanti | महात्मा गांधी जयंतीनिमित्त सातफुटी चष्मा

महात्मा गांधी जयंतीनिमित्त सातफुटी चष्मा

नाशिक : महात्मा गांधी जयंतीनिमित्त सेवा दलाच्या वतीने शहर कॉँग्रेस कमिटीच्या बाहेर महात्मा गांधी यांच्या चष्म्याची ७ बाय ९ फुटाची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे.
नवीन पिढीला राष्टÑपिता महात्मा गांधी यांचे विचार पोहोचविण्याचा या माध्यमातून प्रयत्न करण्यात आल्याची माहिती सेवा दलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर यांनी सांगितले.
यावेळी शहर कॉँग्रेस कमिटीत राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री यांची जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहर निरीक्षक रवींद्रकुमार झा यांनी सांगितले की, महात्मा गांधी यांनी भारतासाठी खूप मोठे योगदान दिले आहे व अमित शहा हे घोटाळेबाज आहेत. तरी आपण गांधीजींच्या पावलावर पाऊल ठेवून सरकार विरोधात रस्त्यावर उतरून लोकांची जनजागृती केली पाहिजे. शहराध्यक्ष शरद आहेर यांनी गांधीजींनी दिलेल्या योगदानाबद्दल मार्गदर्शन केले. पंडितराव एलमामे यांनी गांधीजींच्या चळवळीपासून तर

Web Title: Sevenfootty specs for Mahatma Gandhi Jayanti