शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

पेठ तालुक्यात संविधान सप्ताहाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 5:43 PM

पेठ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांचे वतीने पेठ तालुक्यात संविधान सप्ताह साजरा करण्यात आला. तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक व शासकिय आश्रमशाळा, पंचायत समतिी, तहसील कार्यालय, नगरपंचायत, पोलीस ठाणे आदीसह शासकिय कार्यालयांना संविधान प्रती व वाचिनय पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

ठळक मुद्देबार्टी : शाळा, कार्यालयांना संविधानाचे केले वाटप

पेठ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांचे वतीने पेठ तालुक्यात संविधान सप्ताह साजरा करण्यात आला. तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक व शासकिय आश्रमशाळा, पंचायत समतिी, तहसील कार्यालय, नगरपंचायत, पोलीस ठाणे आदीसह शासकिय कार्यालयांना संविधान प्रती व वाचिनय पुस्तकांचे वाटप करण्यात आले.झरी येथे संविधान सप्ताहाची सांगता करण्यात आली. संविधान वाचन संविधानातील मूलतत्त्वे या विषयावर उपक्र म घेण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार धनराज महाले, जि.प. सदस्य भास्कर गावित, संचालक शाम गावित, सभापती पुष्पा गवळी, उपसभापती तुळशीराम वाघमारे, रामदास वाघेरे, पुंडलिक महाले, हिरामण जाधव, सरपंच रमेश दरोडे, बार्टी समतादूत अरु ण सुबर, उत्तम कराटे यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.