शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
3
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
4
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
5
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
6
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
7
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
8
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
10
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
11
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
12
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
14
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
15
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
16
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
17
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
18
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
19
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
20
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार

भक्त पुंडलिकाप्रमाणे आईवडिलांची सेवा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 9:37 PM

ओझरटाऊनशिप : शेकडो किलोमीटर पायी वाटचाल करणारे आपले वारकरी भगवान विठ्ठलाच्या दर्शनाआधी भक्त पुंडलिकाचे दर्शन का घेतात? याचा सर्वांनी विचार करावा आणि तोच आदर्श घेऊन प्रत्येकाने आपल्या घरातील विठ्ठल-रुक्मिणी स्वरूप आई-वडिलांचे रोज दर्शन घ्यावे. त्यांना प्रेम द्यावे, त्यांची मनोभावे सेवा करावी, त्यांना कुठल्याही परिस्थितीत दु:ख होणार नाही, असा संकल्प आजच्या दिवशी करा, असे प्रतिपादन स्वामी शांतिगिरी महाराज यांनी केले.

ठळक मुद्दे बहुतांशी लोक केवळ संपत्ती कमविण्यात व्यस्त

लोकमत न्यूज नेटवर्कओझरटाऊनशिप : शेकडो किलोमीटर पायी वाटचाल करणारे आपले वारकरी भगवान विठ्ठलाच्या दर्शनाआधी भक्त पुंडलिकाचे दर्शन का घेतात? याचा सर्वांनी विचार करावा आणि तोच आदर्श घेऊन प्रत्येकाने आपल्या घरातील विठ्ठल-रुक्मिणी स्वरूप आई-वडिलांचे रोज दर्शन घ्यावे. त्यांना प्रेम द्यावे, त्यांची मनोभावे सेवा करावी, त्यांना कुठल्याही परिस्थितीत दु:ख होणार नाही, असा संकल्प आजच्या दिवशी करा, असे प्रतिपादन स्वामी शांतिगिरी महाराज यांनी केले.जय बाबाजी भक्त परिवाराचे राजधानी आश्रम असलेल्या श्रीक्षेत्र वेरूळ आश्रमातून देशभरातील भाविकांना फेसबुक लाइव्हद्वारे मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आजच्या युगात बहुतांशी लोक केवळ संपत्ती कमविण्यात व्यस्त आहेत.त्यांनी ‘जोडोनिया धन उत्तम व्यवहारे’ याप्रमाणे ‘संपत्ती’ जरूर कमवावी. मात्र आपले खरे धन आपली ‘संतती’ आहे हे विसरू नये. आपल्या मुलांना लहान वयातच योग्य संस्कार द्या, असेही शांतिगिरीजी महाराज यांनी सांगितले.दिव्यांगांना लार्जप्रिंट पुस्तकांचे वितरणदिंडोरी : समग्र शिक्षा अभियान, समावेशीत शिक्षण अंतर्गत तालुक्यात विविध शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत लार्जप्रिंट पाठ्यपुस्तकांचे गट-शिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.याप्रसंगी विस्तार अधिकारी सुभाष पगार, खंडू सोनार, विशेष तज्ज्ञ ज्ञानेश्वर क्षीरसागर, रोहिणी परदेशी, विशेष शिक्षक पौर्णिमा दीक्षित, वैशाली तरवारे, कल्पना गवळी, रिना पवार, अश्विनी जाधव, समाधान दाते, दीपक पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :DevaदेवाTempleमंदिर