शहरं
Join us  
Trending Stories
1
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
2
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
3
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
5
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
6
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
7
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
8
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
9
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
10
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
11
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
12
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
13
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
14
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
15
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
16
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
17
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
18
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
19
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
20
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 

VIDEO- आॅटोमोटिव्हच्या लेलॅँड विभागाला आग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 1:22 AM

मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या अंबड औद्योगिक वसाहत परिसरातील पोस्टऑफिससमोरील आॅटोमोटिव्ह मॅन्यू.च्या लेलॅँड विभागाला मंगळवारी मध्यरात्री अचानक लागलेल्या भीषण आगीत लाखो रूपयांची वित्तहानी झाली

नाशिक  - अंबड पोस्टऑफिससमोरील आॅटोमोटिव्ह मॅन्यू.च्या लेलॅँड विभागाला मंगळवारी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आगीने काही क्षणातच रौद्र स्वरूप धारण केल्याने आगीच्या ज्वालांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. शोरूममध्ये दुरूस्तीसाठी आलेली वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.शोरूममध्ये उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांचे आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. या घटनेची माहिती तातडीने अग्नीशमन विभागाला देण्यात आली. काही वेळेतच दलाचे ३ बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र रात्री १.३० वाजेपर्यंत आग आटोक्यात आलेली नव्हती.सुमारे 3 कोटींचे नुकसानमध्यरात्री लागलेल्या या आगीत लेलॅँड विभागातील 8 टक्के स्पेअरपार्टस् जळून खाक झाले असून कंपनीतील एक बस व दोन मिनी ट्रॅक्सही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने सुमारे 3 कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.-सुदीप अनावकर, कन्सल्टंट, ऑटोमोटिव्ह मॅन्यूफॅकचरर्स प्रा. लि.