शहरं
Join us  
Trending Stories
1
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
2
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
3
डोंबिवली एमआयडीसीत भीषण स्फोट; केमिकल कंपनीत बॉयलर फुटल्याने लागली आग
4
थरारक! ५ मिनिटांत ६००० फूट विमान खाली आलं; साक्षात मृत्यू डोळ्यासमोर उभा राहिला
5
अबब! ही तर फक्त सुरुवात...पारा आणखी 3 ते 4 अंशांनी वाढणार, IMDचा इशारा
6
बापरे एवढी बेरोजगारी! IIT च्या ७००० विद्यार्थ्यांना नोकरी मिळेना; मुंबई, दिल्लीचे माजी विद्यार्थांना साकडे
7
फ्लाइटला ८ तास उशीर, क्रू नसल्याने विमानच उडालं नाही! अक्षया नाईक संतापली, म्हणाली- "लहान मुलं, वयोवृद्ध माणसं..."
8
'या' ३१ जागांवर 'अबकी बार ४०० पार'चं भवितव्य; UP मध्ये भाजपाचा खेळ बिघडणार?
9
Video: पती घरी येताच पत्नीने लाथाबुक्क्यांनी सुरु केली मारहाण, सीसीटीव्ही फुटेज होतेय व्हायरल
10
“स्वयंघोषित गांधी २०१४ नंतर गायब, खरे गांधीवादी असते तर...”; रोहित पवारांची अण्णा हजारेंवर टीका
11
"संविधान धर्माच्या नावावर आरक्षण देत नाही, मुस्लिम आरक्षण संपवणार", अमित शाह स्पष्टच बोलले
12
सांगलीत काँग्रेसनं केला उद्धव ठाकरेंचा गेम?; निवडणुकीनंतरचं स्नेहभोजन वादात
13
Rajnath Singh : चांदीचा मुकुट घालताच राजनाथ सिंह म्हणाले, "हा विकून गरिबाच्या मुलीसाठी पैंजण बनवा"
14
हार्दिक पांड्याच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ? पत्नी नताशासोबत दुरावा, अभिनेत्रीने केलं असं काही.... 
15
निवडणुकीत हरवले ४५ हजार कोटींचे मराठवाड्याचे पॅकेज; प्रचारातही कुणी शब्द काढला नाही
16
"RCB तून बाहेर पड आणि दिल्लीकडून खेळ मग...", दिग्गजाचा Virat Kohli ला सल्ला!
17
बांग्लादेशी खासदाराची कोलकात्यात निर्घृण हत्या; जवळच्या मित्रानेच दिली 5 कोटींची सुपारी
18
पश्चिम बंगालमध्ये राडा! भाजपाच्या महिला कार्यकर्त्याच्या मृत्यूनं तणाव; TMC वर आरोप
19
CSK ला हरवलं म्हणजे IPL ट्रॉफी जिंकली, असं होत नाही; माजी खेळाडूचा RCB ला टोमणा
20
'श्रीवल्ली' येतेय सर्वांना तिच्या तालावर नाचवायला, 'पुष्पा 2' मधील रश्मिकाच्या गाण्याची झलक बघाच

जेष्ठ नागरिकांनी केली नर्मदा परिक्र मा पुर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 7:02 PM

मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील रहिवासी सुकदेव रोकडे (३९) दत्तात्रय चिने (६५) या दोन जेष्ठ नागरिकांनी आयुष्याच्या उत्तरार्धात सर्वात कठीण मानली जाणारी नर्मदा परिक्र मा १३५ दिवसांत सुमारे सहा हजार किलोमीटर अंतर पायी चालण्याचा विक्र म केला असून मानोरी बुद्रुक पंचक्र ोशीत अद्याप कोणत्याही जेष्ठ नागरिकाने नर्मदा परिक्र मा फेरीचा विक्र म अद्याव पूर्ण केली नसल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देमानोरी : १३५ दिवसांत ६००० किलोमीटर अंतर पायी प्रवास

मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील रहिवासी सुकदेव रोकडे (३९) दत्तात्रय चिने (६५) या दोन जेष्ठ नागरिकांनी आयुष्याच्या उत्तरार्धात सर्वात कठीण मानली जाणारी नर्मदा परिक्र मा १३५ दिवसांत सुमारे सहा हजार किलोमीटर अंतर पायी चालण्याचा विक्र म केला असून मानोरी बुद्रुक पंचक्र ोशीत अद्याप कोणत्याही जेष्ठ नागरिकाने नर्मदा परिक्र मा फेरीचा विक्र म अद्याव पूर्ण केली नसल्याचे बोलले जात आहे.या दोन जेष्ठांनी १८ नोव्हेबरला मानोरी येथून नर्मदा परिक्र मा करण्यासाठी निघाले होते. त्र्यंंबकेश्वर येथे उगम पावणाऱ्या गोदावरी नदीच्या दर्शनाने या तसेच येथील ब्राम्हणांच्या हस्ते अभिषेक, पूजा विधी करून नर्मदा परिक्र मा फेरी करण्यास सुरूवात केली होती. त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान करते वेळी विविध जिल्ह्यातील ११ नागरिकांचा ताफा या नर्मदा परिक्र मा फेरी साठी त्र्यंंबकेश्वर येथून निघाला होता. मध्यप्रदेश राज्यातील प्रसिद्ध असलेल्या ओंकारेश्वर येथील श्री भक्ती आश्रम गोमुख घाट या आश्रमकडून पुढील प्रवास यशस्वी व्हावा आणि रस्त्यात काही अडवणूक वगैरे झाल्यास या प्रमाणपत्र देण्यात आले. जसजसा पायी प्रवास दिवसेंदिवस वाढत गेला तसतसा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्यास सुरु वात झाली. यातील अनेक नागरिक अपूर्ण अवस्थेत आपापल्या घरी माघारी परतले होते. परंतु मानोरी येथील दत्तात्रय चीने आणि सुखदेव रोकडे या जेष्ठांनी नर्मदा परिक्र मा पूर्ण करण्याचा निर्धार बाळगला होता. महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील प्रवाहित असलेल्या नर्मदा नदीच्या कडेकडेनेच आपला पायी प्रवास केला. नदीच्या कडेने काटेरी झुडपे असल्याने पुढील प्रवास धोकादायक वळणावर येऊन पोहोचला होता. प्रत्येक एका दिवसाला २८ किलोमीटर पर्यंत पायी चालण्याची मर्यादा या दोघांनी ठेवली होती. अखेर संकल्पना पूर्ण करण्यासाठी १३५ दिवसांची वाट पाहावी लागली असून अमरकंटक येथे नर्मदा परिक्रमेचा शेवट झाला.(फोटो ०३ भास्कर चिने)