राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी अर्जुन लोणारी यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 00:21 IST2021-03-15T19:11:52+5:302021-03-16T00:21:27+5:30

येवला : महाराष्ट्र शरीरसौष्ठव असोसिएशनच्या वतीने खारघर (मुंबई) येथे घेण्यात आलेल्या निवड चाचणी स्पर्धेत येथील डॉ. अर्जुन अशोक लोणारी यांनी प्रथम क्रमांक मिळविला असून त्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

Selection of Arjun Lonari for National Bodybuilding Competition | राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी अर्जुन लोणारी यांची निवड

राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी अर्जुन लोणारी यांची निवड

ठळक मुद्दे८० किलोखालील वजनगटात व ४० ते ५० वयोगटात डॉ. लोणारी प्रथम

येवला : महाराष्ट्र शरीरसौष्ठव असोसिएशनच्या वतीने खारघर (मुंबई) येथे घेण्यात आलेल्या निवड चाचणी स्पर्धेत येथील डॉ. अर्जुन अशोक लोणारी यांनी प्रथम क्रमांक मिळविला असून त्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

८० किलोखालील वजनगटात व ४० ते ५० वयोगटात डॉ. लोणारी प्रथम आले. २० व २१ मार्च रोजी लुधियाना (पंजाब) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे.
सदर स्पर्धेच्या तयारीसाठी डॉ.लोणारी हे दोन वर्षांपासून सकाळी तीन तास व सायंकाळी तीन तास अशी शास्त्रशुद्ध मेहनत करीत आहेत. त्यांना शिर्डी येथील मिस्टर इंडिया व मिस्टर एशिया पुरस्कारप्राप्त किरण पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Selection of Arjun Lonari for National Bodybuilding Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.