शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

नाशिक महापालिकेच्या महासभेत सावरकर यांच्या विषयावरून तुफान घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 12:43 PM

नाशिक महापालिकेच्या महासभेत आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून गोंधळ उडाला.

नाशिक-  नाशिक महापालिकेच्या महासभेत आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून गोंधळ उडाला. आज सभेचे कामकाज महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाल्यानंतर भाजप नगरसेवक योगेश हिरे, अजिंक्य साने, श्याम बडोदे, संभाजी मोरुस्कर यांनी सावरकर यांच्या संदर्भात प्रस्ताव मांडून राहुल गांधी यांचा निषेध करा, अशी मागणी केली.त्याला काँगेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला तर सभागृह नेते सतीश सोनवणे यांनी राहुल गांधी यांच्या निषेधार्थ सभा अर्धातास तहकूब करण्याची मागणी केली त्यानंतर भाजप नगरसेवकांनी देशभक्ती तुझे नाव सावरकर, सावरकर आणि राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली त्यानंतर सभागृहात गोंधळ झाला त्यात अर्धा तास कामकाज तहकूब केले. यावेळी शिवसेना नगरसेवक मात्र शांत बसले होते. दरम्यान, महासभेत भाजपने नागरिकत्व कायद्यातील सुधारणाबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन करण्यात आले त्यास राष्ट्रवादीने विरोध केला.