भाक्षी उपसरपंचपदी सौरभ सोनवणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 16:21 IST2018-10-10T16:20:54+5:302018-10-10T16:21:09+5:30
सटाणा:तालुक्यातील भाक्षी ग्रामपंचायतच्या सौरभ लालचंद सोनवणे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुक मंडळ अधिकारी जी.डी कुलकर्णी यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.

भाक्षी उपसरपंचपदी सौरभ सोनवणे
ठळक मुद्दे सुचक आश्विनी मनोज बागुल होत्या. सहाय्यक निवडणुक म्हणुन विस्तार अधिकारी आर.एच. खैरनार यांनी काम पाहीले.
सटाणा:तालुक्यातील भाक्षी ग्रामपंचायतच्या सौरभ लालचंद सोनवणे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणुक मंडळ अधिकारी जी.डी कुलकर्णी यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.
नविनयुक्त उपसरपंच सौरभ सोनवणे हे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे यांचे चिरंजीव आहेत.
या निवडी प्रसंगी सरपंच सौ. पुनम योगेश सुर्यवंशी,लालचंद सोनवणे, ग्राम पंचायत सदस्य मांगु खैरनार, भास्कर पाटील, . अश्विनी बागुल, निर्मला गायकवाड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.