शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

सराईत दोघा सोनसाखळी चोरट्यांना अटक

By admin | Updated: October 19, 2014 16:50 IST

सराईत दोघा सोनसाखळी चोरट्यांना अटक

नाशिक : सराईत गुन्हेगार चेकिंग मोहीम राबवित असताना, अट्टल सोनसाखळी चोरटे संशयित बाळकृष्ण ऊर्फ कल्लू बापूराव काकड व नीरज वर्मा हे तवली फाट्यावर असल्याची माहिती मिळाल्यानंतर या दोघांना युनिट-१ चे अधिकारी व कर्मचारी यांनी नवीन जकात नाका परिसरात शिताफीने पकडले़ या दोघांनीही शरणपूररोड, द्वारका, काठे गल्ली या ठिकाणी सोनसाखळी चोरल्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून एक दुचाकी व सोन्याचे दागिने असा ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे़अट्टल सोनसाखळी चोरटे बाळकृष्ण ऊर्फ कल्लू बापूराव काकड व नीरज वर्मा हे दोघे रविवारी (दि़ १२) दुचाकीवरून (क्र. एमएच १५ सीएन-६८०९) तवली फाट्याजवळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी नवीन जकात नाक्यावर या दोघांना पकडले़ शरणपूररोड टिळकवाडी येथून पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेल्याची कबुलीही त्यांनी दिली आहे़ तसेच या दोघांकडून एक दुचाकी व सोने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़पोलीस उपआयुक्त संदीप दिवाण, सहायक पोलीस आयुक्त पंकज डहाणे यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा युनिट-१ चे पोलीस निरीक्षक अकिल शेख, सहायक पोलीस निरीक्षक दीपक गिरमे, सहायक पोलीस उपनिरीक्षक पळशीकर, पोलीस हवालदार बाळासाहेब दोंदे, विश्वास बागुल, चंद्रकांत सदावर्ते, भांड, पोलीस नाईक सुरेश माळोदे, शरद सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल काठे, काटकर, टेमगर, महिला पोलीस शिपाई नाजुका हुलवळे आदिंनी ही कारवाई केली़ (प्रतिनिधी)