आयआयई नाशिक शाखाध्यक्षपदी संतोष मुथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 00:28 IST2017-11-02T00:28:53+5:302017-11-02T00:28:57+5:30

दी इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनियर्स इंडियाच्या नाशिक शाखाध्यक्षपदी संतोष मुथा यांची  तर मानद सचिवपदी अजित पाटील यांनी निवड झाली आहे. इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनियर्सच्या नाशिक लोकल सेंटर येथे मंगळवारी (दि.२१) झालेल्या बैठकीत नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.

Santosh Mutha as IIM Nashik Branch President | आयआयई नाशिक शाखाध्यक्षपदी संतोष मुथा

आयआयई नाशिक शाखाध्यक्षपदी संतोष मुथा

नाशिक : दी इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनियर्स इंडियाच्या नाशिक शाखाध्यक्षपदी संतोष मुथा यांची  तर मानद सचिवपदी अजित पाटील यांनी निवड झाली आहे. इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनियर्सच्या नाशिक लोकल सेंटर येथे मंगळवारी (दि.२१) झालेल्या बैठकीत नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.  मावळते अध्यक्ष मनिष कोठारी अणि मानद सचिव सुमित  खिंवसरा यांनी नूतन कार्यकारिणीची (२०१७-१९) वर्षासाठी घोषणा केली. या कार्यकारिणीत सहस्त्ररश्मी पुंड, डी. एस. बोडके, स्वप्नील पवार, डी. बी. लोढा, धीरज पिचा, शेखर ब्राह्मणकर, श्रीकांत बच्छाव,  गिरीश पगारे, संकेत आंबेकर  यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर अजित पाटील, एम. सी. शिरसाठ, विलास पाटील, समीर कोठारी, संजय देशपांडे, विपुल मेहता यांचा निवडणूक प्रक्रियेतून कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. त्यांचे निवडीचे संस्थेच्या सदस्य व पदाधिकाºयांनी स्वागत केले आहे.

Web Title: Santosh Mutha as IIM Nashik Branch President