शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

संताजी महाराज पुण्यतिथि : तब्बल तीन तास अश्वरथातुन शोभायात्रा घोटीत रंगला कीर्तन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 00:20 IST

संत शिरोमणी श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथि सोहळ्यानिमित्ताने घोटी शहर तेली समाज बांधव व संताजी युवक मंडळाच्या सहयोगातून आज संताजींच्या मुर्तीची घोटी शहरातून अश्वरथातुन शोभायात्रा काढण्यात आली .

ठळक मुद्देअभंगवाणी व संताजींच्या जयजयकारसंताजी महाराजाना अभिवादनतैलचित्रास पुष्पहार घालून अभिवादन

घोटी : संत शिरोमणी श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथि सोहळ्यानिमित्ताने घोटी शहर तेली समाज बांधव व संताजी युवक मंडळाच्या सहयोगातून आज संताजींच्या मुर्तीची घोटी शहरातून अश्वरथातुन शोभायात्रा काढण्यात आली .अभंगवाणी व संताजींच्या जयजयकाराने संपूर्ण घोटी नगरी दुमदुमली होती. शहरात विविध संस्थांच्या वतीने संताजी महाराजाना अभिवादन करण्यात आले. या सोहळ्यासाठी स्थानिक संस्थानचे पदाधिकारी व संघटनांचे पदाधिका-यांनी सोहळ्याला आवर्जून उपस्थिती लावली. घोटी शहरातील संताजी नगर येथून संताजी महाराज सवाद्य मिरवणूक व शोभायात्रेला सुरु वात झाली. संताजींचा जयजयकार हरिनामाचा करत शोभायात्रा उत्साहात पुढे जात होती . शहरात ग्रामपलिका,ब् ाँका, पतसंस्था,आदी विविध संस्था व मान्यवरांनी ठिकठिकानी संताजींच्या तैलचित्रास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात केले. जगतगुरु तुकाराम महाराज व श्री संताजी महाराज यांच्या अभंगांचे गीताच्या चालिवर अनेक भिक्तरसात चिंब झालेले संताजी सेवक व महिला नाचत बागडत फुगडी खेळत वाटचाल करीत होते. या रथयात्रेमुळे शहरात ठिकठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली होती. संताजी नगर येथे संताजींच्या जीवनावर ह भ प पांडुरंग महाराज साकुरे यांचे प्रवचन होऊन महाआरती करण्यात आली. तसेच हजारो उपस्थितांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या कार्यक्र मास समारोपप्रसंगी स्थानिक पदाधिका-री सहभागी झाले होते. संताजिनि दिलेल्या संदेशावर वाटचाल करु ण तेली समाजबांधवानी विकासाच्या प्रवाहात आपला ठसा उमटवा असे आवाहन यावेळी केले. व संताजी महाराजाना अभिवादन करु ण दर्शन घेतले. यांच्या सह तेली समाजाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते . ह भ प प्रकाश केदार,प्रकाश कदम, बाळासाहेब शिरसाठ, पांडुरंग महाराज साकुरे लक्ष्मण क्षिरसागर, यांच्या नेतृत्वाखाली भजनी मंडळाने अभंग गात शोभायात्रेत भाविकांना मंत्रमुग्ध केले .या शोभायात्रेनंतर संताजींची प्रवचन व आरती झाली. यावेळी हजारो उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या पुण्यतिथि महोत्सवाच्या पाशर््वभूमीवर राज्यातील ख्यातनाम ह. भ. प.युवा कीर्तनकार विशाल महाराज फापळे यांचे संताजींच्या जीवनावर हरिकीर्तन झाले .