Sanitation campaign in Andarsul | अंदरसुल मध्ये स्वच्छता अभियान

अंदरसुल मध्ये स्वच्छता अभियान

ठळक मुद्देमहात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने स्वच्छता अभियान

अंदरसुल : अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळ संचिलत मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज आॅफ आर्ट्स कॉमर्स अन्ड सायन्स मध्ये आज महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
प्रारंभी प्रमुख अतिथी भुलेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. डी. गाडेकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्र मास प्राचार्य सचिन सोनवणे, मुख्याध्यापिका जयश्री परदेशी, सागर गाडेकर, शिवप्रसाद शिरसाठ, अक्षय खैरनार आदींसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
(फोटो ०२ अंदरसुल)

Web Title: Sanitation campaign in Andarsul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.