संदीप गुळवे यांचा सेनेला ‘जय महाराष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 23:01 IST2017-11-02T22:59:44+5:302017-11-02T23:01:15+5:30

नाशिक : नाशिक महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणारे जिल्हा बॅँक संचालक अ‍ॅड. संदीप गुळवे यांनी वर्षभरातच शिवसेनेला ‘जय महाराष्टÑ’ केले आहे.

 Sandeep Gulve's army 'Jai Maharashtra' | संदीप गुळवे यांचा सेनेला ‘जय महाराष्ट

संदीप गुळवे यांचा सेनेला ‘जय महाराष्ट


नाशिक : नाशिक महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणारे जिल्हा बॅँक संचालक अ‍ॅड. संदीप गुळवे यांनी वर्षभरातच शिवसेनेला ‘जय महाराष्टÑ’ केले आहे. चार दिवसांपूर्वीच संपर्कप्रमुख संजय राऊत नाशिक दौºयावर येऊन त्यांनी पक्ष संघटन बळकट करण्याचे आवाहन शिवसैनिकांना केले होते. त्यांची पाठ फिरताच अ‍ॅड. संदीप गुळवे यांनी शिवसेना सोडल्याने त्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे इगतपुरी तालुक्यात संपर्कप्रमुख संजय राऊत यांची बैठक असताना त्याचा साधा निरोपही अ‍ॅड. संदीप गुळवे यांना न मिळाल्याने त्यांची अस्वस्थता वाढली होती. त्यामुळेच पक्षांतर्गत जुन्या गटाने अडगळीत टाकल्याचा राग येऊन म्हणा त्यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्टÑ’ केल्याची चर्चा आहे.

Web Title:  Sandeep Gulve's army 'Jai Maharashtra'