शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

वाळू माफियांचा पोलीस पाटलांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 19:16 IST

सटाणा : बागलाण तालुक्यातील केरसाणे येथील कान्हेरी नदीत विट भट्टीसाठी लागणाऱ्या घेसूच्या नावाखाली अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्यांकडून झालेल्या दगडफेकीत पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष गंभीर जखमी झाले असून त्यांना मालेगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकेरसाणेतील कान्हेरी नदीत वाळू चोरीचा प्रयत्न

सटाणा : बागलाण तालुक्यातील केरसाणे येथील कान्हेरी नदीत विट भट्टीसाठी लागणाऱ्या घेसूच्या नावाखाली अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्यांकडून झालेल्या दगडफेकीत पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष गंभीर जखमी झाले असून त्यांना मालेगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.कान्हेरी नदीवर रविवारी (दि.२१) सकाळच्या सुमारास अवैधरीत्या वाळू उपसा होत असल्याची माहिती सरपंच फुलाबाई माळी, उपसरपंच विमलबाई मोरे यांनी गावचे पोलिस पाटील भाऊसाहेब मोरे व तंटामुक्तीचे अध्यक्ष संजय आहीरे यांना देताच पोलिस पाटील व तंटामुक्तीचे अध्यक्ष यांनी कान्हेरी नदीकडे धाव घेतली.यावेळी वाळू उपसा करणाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून दगडफेक करण्यात आली. यात पोलिस पाटील व तंटामुक्तीचे अध्यक्ष दोघेही जखमी झाले आहेत. त्यांना प्रथम सटाणा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तेथून त्यांना मालेगाव सामान्य रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी सटाणा पोलिस स्टेशनमध्ये अद्यापपर्यत गुन्हा दाखल नसल्याचे सांगण्यात आले .गावोगावी वाळू तस्करांची दादागिरी वाढली असून त्यांना अटकाव करण्यासाठी गावाचे पोलिस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष सरपंच व ग्रामपंचायतीचे सदस्य प्रयत्न करतात. मात्र वाळू तस्करांकडून प्रति उत्तर देण्यासाठी दगडफेक, अंगावर ट्रॅक्टर घालणे आदी प्रकार वाढले आहेत. महसूल प्रशासाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.- किशोर सूर्यवंशी, तालुका अध्यक्ष, पोलिस पाटील संघटना, बागलाण.

(२१ सटाणा)

टॅग्स :GovernmentसरकारCrime Newsगुन्हेगारी