पुरोहित संघाच्या वतीने सावरकरांना अभिवादन

By Admin | Updated: May 22, 2014 00:18 IST2014-05-21T22:19:57+5:302014-05-22T00:18:37+5:30

नाशिक : श्री गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाच्या वतीने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. याप्रसंगी भाजपा तीर्थविकास आघाडीचे चंद्रशेखर पंचाक्षरी, अलोक गायधनी, अमित गायधनी, प्रमोद देव, चंद्रशेखर देव, सोनल गायधनी आदि उपस्थित होते.

Salute to Savarkar on behalf of Purohit Sangh | पुरोहित संघाच्या वतीने सावरकरांना अभिवादन

पुरोहित संघाच्या वतीने सावरकरांना अभिवादन

नाशिक : श्री गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाच्या वतीने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. याप्रसंगी भाजपा तीर्थविकास आघाडीचे चंद्रशेखर पंचाक्षरी, अलोक गायधनी, अमित गायधनी, प्रमोद देव, चंद्रशेखर देव, सोनल गायधनी आदि उपस्थित होते.
फोटो - श्री गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, चंद्रशेखर पंचाक्षरी, अलोक गायधनी, अमित गायधनी, प्रमोद देव, चंद्रशेखर देव, सोनल गायधनी आदि.

Web Title: Salute to Savarkar on behalf of Purohit Sangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.