कुसुमाग्रजांना वंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:27 IST2021-02-28T04:27:02+5:302021-02-28T04:27:02+5:30

नाशिकमध्ये कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी प्रतिमापूजन करताना महापौर सतीश कुलकर्णी. समवेत विलास लोणारी, डॉ. हेमलता पाटील, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार आदी. (छायाचित्र नीलेश ...

Salute to McCarthy | कुसुमाग्रजांना वंदन

कुसुमाग्रजांना वंदन

नाशिकमध्ये कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी प्रतिमापूजन करताना महापौर सतीश कुलकर्णी. समवेत विलास लोणारी, डॉ. हेमलता पाटील, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार आदी. (छायाचित्र नीलेश तांबे) -------------

छायाचित्र क्रमांक २७ पीएचएफबी १२२

नो मास्क नो एन्ट्री....नाशिकमध्ये कोरोना पुन्हा वाढू लागला असल्याने सर्वत्र नो मास्क नो एन्ट्रीची सक्ती करण्यात आली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्यावतीनेही त्यांचे प्रबोधन करण्यात येत असले तरी बसमध्ये बसल्यानंतर देखील मास्क काढायचा नाही हे देखील आता प्रवाशांना सांगण्याची वेळ आली आहे. (छाया प्रशांत खरोटे)

------------

छायाचित्र २६ पीएचएफबी ११६

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी नाशिक शहर भाजप महिला आघाडीच्या वतीने आमदार सीमा हिरे यांच्या नेतृत्वाखाली सिडको भागात निदर्शने करून रास्ता रोको करण्यात आले यावेळी पंधरा आंदोलकांना पोलीसांनी ताब्यात घेतले. (छायाचित्र नीलेश तांबे)

Web Title: Salute to McCarthy