आयमा निवडणुकीसाठी एका अर्जाची विक्री

By Admin | Updated: May 16, 2014 00:15 IST2014-05-16T00:14:08+5:302014-05-16T00:15:13+5:30

सिडको : अंबड इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या होणार्‍या निवडणुकीसाठी अर्ज विक्री करण्याच्या पहिल्या दिवशी एका अर्जाची विक्री झाली.

Sale of one application for AIMA election | आयमा निवडणुकीसाठी एका अर्जाची विक्री

आयमा निवडणुकीसाठी एका अर्जाची विक्री

सिडको : अंबड इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या होणार्‍या निवडणुकीसाठी अर्ज विक्री करण्याच्या पहिल्या दिवशी एका अर्जाची विक्री झाली.
अंबड इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या अर्थात आयमाच्या २५ जागांसाठी २७ तारखेला मतदान होणार आहे. त्यासाठी अर्ज विक्रीला दि. १४ पासून सुरुवात होऊन दिवसभरात केवळ एकाच उमेदवाराने अर्ज नेल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम. जे. चंद्रशेखर यांनी दिली.

Web Title: Sale of one application for AIMA election