नौकानयन :
By Admin | Updated: May 26, 2014 13:09 IST2014-05-25T22:25:47+5:302014-05-26T13:09:00+5:30
नौकानयन :

नौकानयन :
नौकानयन : उन्हाळ्याचे दिवस असल्याने आणि मे महिना मध्यावर आला असताना उन्हाचा दाह अधिकच जाणवू लागला आहे. चढत्या उन्हामुळे जिवाची लाही-लाही होत आहे. त्यापासून बचावासाठी विविध मार्ग काढावे लागतात. सोमेश्वर येथे जाणवणारा गारवा अनुभवण्यासाठी येणारे पर्यटक नौकानयनला प्राधान्य देतात. नौकानयन करणार्या अशाच काही उत्साही पर्यटकांचे छायाचित्र.