लासलगाव : येथील कृषीतज्ञ कृषी अभ्यासक सचिन आत्माराम होळकर यांना नुकताच आधार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अहमदनगर यांच्या तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय कृषी अभ्यासक पुरस्कार अहमदनगर येथे प्रदान करण्यात आला.कार्यक्र मास प्रमुख उपस्थिती ष समाजसेवक डॉ कुमार सप्तर्षी, श्रीरामपुरचे आमदार साहित्यिक लहू कानडे, मोहटादेवी संस्थानचे विश्वस्त सुधीर लांडगे, आदर्श प्राध्यापक तसेच कारिगल सैनिक गोरखनाथ खेडकर, ज्येष्ठ समाजसेवक युनूस भाऊ तांबटकर, जेष्ठ समाजसेवक भापकर गुरूजी यांची उपस्थिती होती. आधार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गेल्या 9 वर्षापासून समाजातील विविध स्तरातील उत्कृष्ट कार्य करणार्या लोकांसाठी राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करत असतेलासलगाव येथील सचिन आत्माराम होळकर हे सुवर्णपदकासहकृषी पदवी प्राप्त शेतकरी तसेच कृषी अभ्यासक आहेत.
सचिन होळकर यांना राज्यस्तरीय कृषी अभ्यासक पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 17:40 IST
लासलगाव : येथील कृषीतज्ञ कृषी अभ्यासक सचिन आत्माराम होळकर यांना नुकताच आधार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अहमदनगर यांच्या तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय कृषी अभ्यासक पुरस्कार अहमदनगर येथे प्रदान करण्यात आला.
सचिन होळकर यांना राज्यस्तरीय कृषी अभ्यासक पुरस्कार प्रदान
ठळक मुद्देलासलगाव येथील सचिन आत्माराम होळकर हे सुवर्णपदकासहकृषी पदवी प्राप्त शेतकरी तसेच कृषी अभ्यासक आहेत.