शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात विनामास्क वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 00:44 IST

देवगांव : कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले असताना ग्रामीण भागात शासनाच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. अनेक ठिकाणी ह्यनो मास्क, नो एन्ट्रीह्ण असे फलक नुसतेच नावापुरता लावलेले असून अनेकजण बाजारपेठेत विना मास्क सर्रास फिरतांना दिसून येत आहेत.

ठळक मुद्देकोरोनाचा धोका : नागरिकांची बेफिकिरी चिंताजनक

देवगांव : कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले असताना ग्रामीण भागात शासनाच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. अनेक ठिकाणी ह्यनो मास्क, नो एन्ट्रीह्ण असे फलक नुसतेच नावापुरता लावलेले असून अनेकजण बाजारपेठेत विना मास्क सर्रास फिरतांना दिसून येत आहेत.प्रतिबंधात्मक विविध उपाययोजना आणि त्याला लाभलेले नागरिकांचे सहकार्य यामुळे कोव्हीड-१९ चा प्रादुर्भाव मागील काही दिवसांपासून कमी झाला होता. तथापि कोरोना काळात लागू केलेले निर्बंध हळू हळू शिथिल केल्यानंतर कोरोनाने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली आहे. मात्र मास्क वापरणे बंधनकारक असताना त्याचे पालन होताना दिसून येत नाही. कोविडचे लसीकरण अद्याप पूर्ण झालेले नसल्याने व तालुक्यात रुग्ण दगावण्याच्या घटना घडलेल्या असल्याने मास्कचा नियमित वापर हाच सध्यातरी कोरोनापासून बचावाचा सर्वोत्तम मार्ग मानला जात आहे. मास्कचे महत्व जनमानसात प्रसारित करण्यासाठी ह्य मास्क नाही तर प्रवेश नाहीह्ण ही मोहीम प्रभावी रीतीने राबविण्यात येत आहे.परंतु त्याबाबत दुर्लक्ष होत असून स्थानिक स्वराज्य संस्थांनीही हात टेकले आहेत. प्रवासी आणि ग्रामीण भागातील व्यापारी, रहिवासी व ग्राहकवर्ग त्याबाबत तितकासा गंभीर नसल्याचे आढळत आहे. त्यामुळे स्थानिक व तालुका प्रशासनाने खबरदारीची उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या