रोटरी क्लब आॅफ सटाणातर्फेकोरोनोसेवार्थींचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 01:08 IST2020-09-30T21:00:20+5:302020-10-01T01:08:29+5:30

सटाणा : रोटरी क्लब आॅफ सटाणा बागलाणच्या वतीने एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल कोविड सेंटर अजमीर सौंदाणे येथे कार्यरत असलेल्या कोरोनासेवार्थींचा सन्मान करण्यात आला.

Rotary Club of Santana Honors | रोटरी क्लब आॅफ सटाणातर्फेकोरोनोसेवार्थींचा सन्मान

रोटरी क्लब आॅफ सटाणातर्फेकोरोनोसेवार्थींचा सन्मान

ठळक मुद्देकोरोनासेवार्थींचा सन्मान करण्यात आला.

सटाणा : रोटरी क्लब आॅफ सटाणा बागलाणच्या वतीने एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल कोविड सेंटर अजमीर सौंदाणे येथे कार्यरत असलेल्या कोरोनासेवार्थींचा सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून प्रांत विजयकुमार भांगरे, तहसीलदार जितेंद्र इंगळे, बीडीओ पी. एस. कोल्हे, प्राचार्य अशोक बच्छाव, नोडल अधिकारी मनोज जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी हेमंत अहिरराव, रोटरी माजी सहप्रांतपाल कुंदन चव्हाण उपस्थित होते.
डॉ. राजश्री भामरे, अभिजीत सोनजे, अश्विनी देवरे, स्वाती डफळ, राहुल गायकवाड, राकेश महाजन, स्वाती बोरसे, राहुल खैरनार, प्रमोद जाधव, राहुल देवरे, विरेंद्र आवारे, इम्रान अहमद, अमोल पाठक, सोनाली सरोवदे, आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रदिप बच्छाव यांनी केले. नीलेश कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. अभिजीत सोनवणे, सचिव उमेश सोनी, नितीन मगर आदी उपस्थित होते.
 

 

Web Title: Rotary Club of Santana Honors