शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
6
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
7
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
8
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
9
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
10
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
11
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
12
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
13
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
14
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
15
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
16
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
17
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
18
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
19
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
20
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते सुरेगाव विकास सोसायटी निवडणूक बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 17:42 IST

येवला : तालुक्यातील रस्ते सुरेगाव विविध सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध पार पडली.

ठळक मुद्देभटक्या-विमुक्त साठी एकही अर्ज दाखल झाला नाही.

येवला : तालुक्यातील रस्ते सुरेगाव विविध सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध पार पडली.रस्ते सुरेगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था पंचवार्षिक निवडणूक फॉर्म भरण्याच्या अंतिम दिवस २१ डिसेंबर होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम मुदतीत सर्वसाधारण जागेकरीता आठ, महिला दोन, इतर मागास प्रवर्ग एक , एकअनुसूचित जाती जमातीएक , भटक्या विमुक्त एक अशाप्रकारे १३ जागांसाठी निवडणूक कार्यक्र म जाहीर करण्यात आलेला होता. मात्र भटक्या-विमुक्त साठी एकही अर्ज दाखल झाला नाही.बाबा डमाळे, सुधाकर ढमाले, माधव गायके, राजेंद्र पवार, संतोष साबळे, गजानन चव्हाण, शेकूनाथ तुपे, बापू मोरे हे सर्वसाधारण तर महीला रुक्मिणी आहेर, सिंधु आसने, इतर मागास प्रवर्ग विठ्ठल गायकवाड तर पोपट पगारे अनुसूचित जाती अशा प्रकारचे बारा अर्ज दाखल झाले. केवळ बाराच उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली. येवला सहाय्यक निबंधक सहकारी संस्था एकनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक अधिकारी एस. एस. परदेशी व चंद्रभान वाकचौरे यांनी या निवडणुकीचे कामकाज पार पाडले.सुरेगाव रस्ता विकास संस्था बिनविरोध करण्यासाठी भाजपाचे बाबा डमाळे, हरिभाऊ भागवत, राजाभाऊ ढमाले, प्रकाश गायके, बाबासाहेब पवार, नंदू ढमाले, बाबासाहेब पगारे, ज्ञानेश्वर धुमाळ , शरद पवार, मुसाभाई शहा, गणेश चव्हाण, संतोष आहेर, रामनाथ ढमाले, रमेश गायकवाड, राजेंद्र पगारे, ज्ञानदेव पवार, कैलास आवटे, देविदास गायकवाड , अशोक पवार, भास्कर पवार, चांद शेख, चंदू आसणे, बालम शेख आदींनी प्रयत्न केले.