शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

लोकवर्गणीतून काढले रस्त्यावरील अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 1:14 PM

देवळा : तालुक्यातील देऊळवाडी येथील शिवारात वाहतुकीला अडथळा होत असलेल्या काटेरी झुडपांचे अतिक्र मण शासकीय मदतीची वाट न पाहता लोकसहभागातून काढण्यात आल्यामुळे हया रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.

देवळा : तालुक्यातील देऊळवाडी येथील शिवारात वाहतुकीला अडथळा होत असलेल्या काटेरी झुडपांचे अतिक्र मण शासकीय मदतीची वाट न पाहता लोकसहभागातून काढण्यात आल्यामुळे हया रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.देऊळवाडी ते खुंटेवाडी हया दोन कि.मी. अंतराच्या शिवार पांदीचे सहा वर्षापूर्वी ग्रामस्थांच्या मागणीनंतर आमदारिनधितून डांबरीकरण करण्यात आले होते. यामुळे हया परीसरातील शेतकरी, शालेय विद्यार्थी व नागरीकांची चांगली सोय झाली होती. या भागातील शेतकर्यांना आपल्या शेतमालाची वाहतुक करणे सुकर झाले. कालांतराने हया रस्त्याच्या दुतर्फा झुडपे, व काटेरी झुडपे वाढल्यामुळे त्यांचे रस्त्यावर अतिक्र मण झाले व वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ लागला. समोरासमोर आलेली दोन वाहने एकमेकांना ओलाडून जाण्यात असुविधा होऊ लागली. यामुळे ह्या रस्त्यावर छोटे मोठे अपघात अनेक वेळा झाले आहेत. मिलिंद निकम याच्या दुचाकीची समोरून येणार्या दुचाकीला धडक बसून अपघात झाला व त्यात निकम जखमी झाले होते. अखेर हया परीसरात राहणारे शांताराम निकम, प्रभाकर निकम मिलिंद निकम, साहेबराव निकम, संजय निकम, दिपक निकम, भगवान निकम, दादा पाटील आदी शेतकर्यांनी एकत्र येऊन वाहतुकीला अडथळा होत असलेली झुडपे, व काटेरी झाडे काढून टाकण्याचा निर्णय घेतला. लोकसहभागातून व लोकवर्गणीतून या दोन कि.मी. च्या शिवार पांदीवरील झाडाझुडपांचे जेसीबीच्या सहाय्याने सर्व अतिक्रमणे काढण्यात आल्यामुळे ह्या रस्त्याने आता मोकळा श्वास घेतला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक