शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

पंधरा वर्षांपासून रस्ता तयार; वाहतुकीस खुला होण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2019 1:13 AM

रविशंकर मार्गावरील वडाळागावातील मनपा रुग्णालय ते श्रीराम कॉलनी रस्ता अर्धवट स्थितीत पडून असल्याने अपघातांचे केंद्र झाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

इंदिरानगर : रविशंकर मार्गावरील वडाळागावातील मनपा रुग्णालय ते श्रीराम कॉलनी रस्ता अर्धवट स्थितीत पडून असल्याने अपघातांचे केंद्र झाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.सुमारे पंधरा वर्षांपूर्वी पुणे महामार्ग व मुंबई महामार्ग जवळचा रस्ता म्हणून शंभर फुटी रस्ता तयार करण्यात आला. राजीवनगर झोपडपट्टी, राजे छत्रपती चौक, राजसारथी सोसायटी, वडाळागाव, डीजीपीनगर क्र मांक एकमार्गे रस्ता तयार करण्यात आला. सदर रस्त्यालगत असलेल्या विविध उपनगरांमुळे आणि दोन महामार्गास जोडण्याचा जवळचा रस्ता असल्याने दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. परंतु तेव्हापासून वडाळा गावातील महापालिका रुग्णालय ते श्रीराम कॉलनी हा शंभर फुटी रस्ता जमीन अद्याप ताब्यात न घेतल्यामुळे अर्धवट स्थितीत पडून आहे. त्यामुळे रस्ता पन्नास फूट तयार करण्यात आला असून, वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यातूनच श्रीराम कॉलनीसमोर समोरासमोर वाहनांचे लहान-मोठे अपघात घडत आहेत. तसेच हमरीतुमरी होऊन हाणामारीच्या घटना घडत आहेत. जीवितहानीची वाट न बघतात तातडीने महापालिकेच्या संबंधित विभागाने रस्त्याचे काम पूर्ण करून वाहतुकीस मोकळा करावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका