शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील रस्ते पादचाऱ्यांसाठी ठरताहेत मृत्यूद्वार

By vijay.more | Updated: September 10, 2018 18:33 IST

नाशिक : शहरातील विविध रस्त्यांवर झालेल्या अपघातात जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत १२० जणांचा मृत्यू झाला आहे, तर जानेवारी ते ९ सप्टेंबर या कालावधीत अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये ३७ पादचा-यांचा समावेश असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे़

ठळक मुद्देअसुरक्षित : २०१७ मध्ये ५० मृत्यू ; आठ महिन्यांत ३७ मृत्यू

नाशिक : शहरातील विविध रस्त्यांवर झालेल्या अपघातात जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत १२० जणांचा मृत्यू झाला आहे, तर जानेवारी ते ९ सप्टेंबर या कालावधीत अपघातीमृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये ३७ पादचा-यांचा समावेश असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे़ शहरातून गेलेले राष्ट्रीय महामार्ग, सर्व्हिस रोड, कॉलनी रस्ते हे पादचा-यांसाठी धोकदायक ठरत असून, यामध्ये वृद्धांना रस्ता ओलांडणे कठीण होत चालले आहे़ त्यातच वाहनधारकांकडून वेगमर्यादेचे केले जात असलेले उल्लंघन अपघाताचे प्रमुख कारण आहे़

वाहन अपघातातील मृत्यू रोखण्यासाठी शहर वाहतूक शाखेतर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत़ त्यामध्ये हेल्मेटसक्ती व सीटबेल्ट सक्तीमुळे बहुतांशी दुचाकीस्वार तसेच कारचालक आता या नियमांचे पालन करताना दिसत आहेत़ मात्र, असे असूनही अपघातांचे प्रमाण कमी होत नसून गत सात महिन्यांच्या कालावधीत ११९ व्यक्तींचा अपघाती मृत्यू झाला असून, ९ सप्टेंबरपर्यंत मृत्यू झालेल्यांमध्ये ३७ पादचा-यांचा समावेश आहे़ रस्ता ओलांडताना, रस्त्यावरून किंवा रस्त्याच्या कडेने पायी जाणा-या व्यक्तींना ठोस मारून वाहनचालक फरार झाले, त्यापैकी ३७ जणांना आपला जीव गमवावा लागला़

जुलै महिन्यात सर्वाधिक सात पादचा-यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी केलेल्या पाहणीनुसार शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावरून १६ जणांचा, तर सर्व्हिस रोडवरून चालणा-या पाच पादचा-यांचा तर शहरातील कॉलनीरोड, राज्य महामार्ग आणि इतर छोट्या रस्त्यांवरून चालणा-या १६ जणांना अपघातात जीव गमवावा लागला आहे. पादचारी मृत्यूमध्ये वृद्धांचे प्रमाण अधिक असून, अपघातानंतर वाहनचालक फरार होत असल्याने जखमींना वेळेत वैद्यकीय मदत प्राप्त होत नसल्याने मृत्यूची संख्या अधिक आहे़

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिकDeathमृत्यू