शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

लाखाची रोकड चोरणाऱ्या महिलेस बारा तासांत अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:58 IST

बाजारपेठेत दिवाळीच्या खरेदीसाठी गेलेल्या महिलेची सुमारे एक लाखांची रोकड चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी (दि़२८) सायंकाळच्या सुमारास कानडे मारुती लेन परिसरात घडली होती़ भद्रकाली पोलिसांनी अवघ्या बारा तासांत रोकड चोरणाºया संशयित विमल मीनानाथ साळवे (५५, रा. खडकाळी, भद्रकाली) या महिलेचा शोध घेऊन अटक केली आहे़

नाशिक : बाजारपेठेत दिवाळीच्या खरेदीसाठी गेलेल्या महिलेची सुमारे एक लाखांची रोकड चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी (दि़२८) सायंकाळच्या सुमारास कानडे मारुती लेन परिसरात घडली होती़ भद्रकाली पोलिसांनी अवघ्या बारा तासांत रोकड चोरणाºया संशयित विमल मीनानाथ साळवे (५५, रा. खडकाळी, भद्रकाली) या महिलेचा शोध घेऊन अटक केली आहे़ मखमलाबादरोडवरील जाणता राजा कॉलनीतील रहिवासी रेखा श्रावण ठोसरे (५५) या भाजीपाल्याचा व्यापार करतात़ रविवारी दिवाळीच्या खरेदीसाठी त्या बाजारपेठेत आल्या होत्या़ सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास त्या कानडे लेन परिसरातील शोभा स्टेशनरीसमोर ठोसरे या खरेदी करीत असताना गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी त्यांच्या कापडी पिशवीत ठेवलेली ९५ हजार ९५० रुपयांची रोकड चोरून नेली़ ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ भद्रकाली पोलीस ठाणे गाठून रोकड चोरीची फि र्याद दिली होती़पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, भद्रकालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भारतकुमार सूर्यवंशी, उपनिरीक्षक विशाल मुळे, पोलीस कर्मचारी सुधीर पाटील, कैलास शिंदे, संतोष उशीर, इरफान शेख यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून संशयित महिलेचा शोध घेऊन अटक केली़ या महिलेने रोकड चोरीची कबुली दिली असून, चोरी केलेले ९६ हजार रुपये पोलिसांच्या सुपूर्द केले आहेत़

टॅग्स :theftचोरीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी