शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

पिंपळगाव पोलीस ठाण्यात आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 01:02 IST

पिंपळगाव बसवंत : शहरातील पोलीस ठाण्यात विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांची विभागातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक शनिवारी (दि. २८) संपन्न झाली.

ठळक मुद्देफसवणूक झालेल्या सुशिक्षित बेरोजगारांची माहिती घेण्यात आली.

पिंपळगाव बसवंत : शहरातील पोलीस ठाण्यात विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांची विभागातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक शनिवारी (दि. २८) संपन्न झाली.या बैठकीत पेंडिंग असलेल्या गुन्हे निकाली काढण्याबरोबरच पोलीस ठाणेहद्दीत फसवणूक झालेल्या सुशिक्षित बेरोजगारांची माहिती घेण्यात आली. तसेच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वर्षांनुवर्षे गुन्ह्यातील अस्ताव्यस्त पडलेल्या जुन्या गाड्याचा प्रश्न निकाली काढण्याच्या सूचना दिघावकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.यावेळी या बैठकीत सचिन पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावरकर, निफाडचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ तांबे, ओझरचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, पिंपळगाव पोलीस निरीक्षक संजय महाजन, निफाडचे पोलीस निरीक्षक रंगराव सानप, पिंपळगावचे सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे, सिन्नरचे पोलीस निरीक्षक पाटील, वावीचे सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते, सायखेडाचे पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ, वडणेर भैरवचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव आदी उपस्थित होते.चौकट ...परिसरातील शेतकऱ्यांनी केले स्वागतपिंपळगाव बसवंत शहरात पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीदरम्यान परिसरातील शेतकऱ्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांची भेट घेत त्यांचे स्वागत केले. शेतकऱ्याचा स्वागत, सत्काराचा स्वीकार करत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचे दाखवून दिले. यावेळी शेतकरी देवेंद्र काजळे, उद्धव शिंदे, लहू गवळी, संजय मिंधे, सतीश बनकर, संतोष वराडे, सुरेश हेमाले, मनोज मोरे, सतीश आरगडे, परसराम पवार, सुरेश साळुंके, अशोक बनकर, सुभाष विधाते, रमेश गायकवाड आदी शेतकरी उपस्थित होते. 

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारी