शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

ओझर परिसरात लॉकडाउनला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 8:40 PM

आपल्यावर कोरोनाचे संकट उभे ठाकले असून, त्याच्यावर विजय मिळविण्यासाठी ‘मी घरी थांबणार आणि कोरोनाला हरवणार’, असा निश्चय करून ओझर व टाउनशिपमधील नागरिकांनी लॉकडाउनला प्रतिसाद दिला आहे.

ओझर टाउनशिप : आपल्यावर कोरोनाचे संकट उभे ठाकले असून, त्याच्यावर विजय मिळविण्यासाठी ‘मी घरी थांबणार आणि कोरोनाला हरवणार’, असा निश्चय करून ओझर व टाउनशिपमधील नागरिकांनी लॉकडाउनला प्रतिसाद दिला आहे. किराणावगळता सर्व दुकाने बंद होते तर रस्त्यावर विनाकारण येणाऱ्यांवर पोलीस नजर ठेवून आहेत.बोटावर मोजण्याइतके नागरिक दिसून आले. ओझरमध्ये सायखेडा फाटा, साईधाम मंदिर रस्ता याठिकाणी भाजीपाला, तर ओझर टाउनशिपमध्ये भाजी मार्केट येथे भाजीपाला, किराणा घेण्यासाठी गर्दी केली असता पोलीस निरीक्षक भगवान मथुरे व त्यांच्या सहकाºयांनी नागरिकांना सुरक्षित अंतर ठेवा सांगत घरातच थांबण्याचे आवाहन केले. पोलिसांनी सर्वत्र ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती केली तर गर्दी करणाºया व विनाकरण रस्त्यावर फिरणाºयांना पिटाळून लावले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार