शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

‘दृष्टिकोन’ छायाचित्र प्रदर्शनास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:50 AM

‘डी-टूर’ उपक्रमांतर्गत वन्यजीव छायाचित्रकार संग्राम गोवर्धने यांनी ‘दृष्टिकोन’ या छायाचित्रांचे. तीनदिवसीय छायाचित्र प्रदर्शन भरविले आहे. कॅनडा कॉर्नरवरील भानूप्रसाद अपार्टमेंटमधील कार्यालयात भरविण्यात आलेल्या प्रदर्शनास कलारसिकांचा प्रतिसाद लाभला.

नाशिक : ‘डी-टूर’ उपक्रमांतर्गत वन्यजीव छायाचित्रकार संग्राम गोवर्धने यांनी ‘दृष्टिकोन’ या छायाचित्रांचे. तीनदिवसीय छायाचित्र प्रदर्शन भरविले आहे. कॅनडा कॉर्नरवरील भानूप्रसाद अपार्टमेंटमधील कार्यालयात भरविण्यात आलेल्या प्रदर्शनास कलारसिकांचा प्रतिसाद लाभला.  एकापेक्षा एक सरस वन्यजीव व पक्ष्यांची विविध छायाचित्रांची सफर ‘दृष्टिकोन’मधून घडत आहे.‘सोनम’चा पिलांसोबतचा ताडोबामधील फेरफटका, ‘काबिनी’मध्ये बिबट्याची रुबाबदार बैठक, ‘बोर’चे वैशिष्ट्यं सांगणारा जंगली कुत्र्यांच्या समूह, आशियाई हत्तींची लक्षवेधी चाल, नांदूरमधमेश्वरचा लाल मुनिया, तसेच गंगापूर बॅकवॉटरमधील कोतवालाची डुबकी अशा अनेक चित्रांचे हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार असल्याची माहिती गोवर्धने यांनी दिली.कर्नाटकमधील ‘काबिनी’, जिम कार्बेट, ताडोबा अभयारण्य, बोर, भरतपूर अशा विविध अभयारण्यांत टिपलेली छायाचित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत. सुमारे ४० छायाचित्रे प्रदर्शनात मांडण्यात आली असून, यामध्ये २७ छायाचित्रे  विविध वन्यजिवांची टिपलेली  आहेत, तर उर्वरित छायाचित्रे पारंपरिक सण, उत्सव, परंपरेची कथा सांगणारे आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकartकला