मनमाड बस आगारात मुंढे यांना आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 01:11 IST2021-06-03T18:49:34+5:302021-06-04T01:11:07+5:30
मनमाड : मनमाड बस आगारामध्ये माजी उपमुख्यमंत्री लोकनेते स्व. गोपीनाथ मुंढे यांच्या पुण्यतिथीदिनी आदरांजली वाहण्यात आली. शिवसेनेचे उपतालुका प्रमुख गोटू केकान व आगारप्रमुख लाड वंजारी यांच्या हस्ते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.

मनमाड बस आगारात मुंढे यांना आदरांजली
ठळक मुद्देमुंढे यांच्या पुण्यतिथीदिनी आदरांजली
मनमाड : मनमाड बस आगारामध्ये माजी उपमुख्यमंत्री लोकनेते स्व. गोपीनाथ मुंढे यांच्या पुण्यतिथीदिनी आदरांजली वाहण्यात आली. शिवसेनेचे उपतालुका प्रमुख गोटू केकान व आगारप्रमुख लाड वंजारी यांच्या हस्ते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी रवी सांगळे, संतोष कुटे, अरुण सांगळे, महेश अहिरे, नागू मोरे, रमेश इप्पर, राजेंद्र थोरे, जाकीर शेख, निलेश संसारे, मधुकर आव्हाड, बबन मार्कंड, प्रवीण दरगुडे, दिलीप गांगुर्डे, नितीन जोशी, सचिन बनसोडे आदी उपस्थित होते.