शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचे प्रस्ताव मागविलेकश्यपी धरण

By admin | Updated: August 25, 2016 00:10 IST

बैठक : लोकन्यायालय घेणार

नाशिक : मागील आठवड्यात कश्यपी धरणग्रस्तांनी थेट धरणात उड्या घेऊन आंदोलन केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या सरकारने याबाबत बुधवारी (दि.२४) मंत्रालयात बैठक घेतली. बैठकीत या धरणग्रस्तांच्या जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी लोकन्यायालय घेण्यात यावे व ३७ प्रकल्पग्रस्तांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्यासाठी तत्काळ प्रस्ताव पाठविण्यात यावेत, असा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आदिवासींचे नेते माजी सभापती हिरामण खोसकर यांनी दिली.पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीसाठी माजीमंत्री बबनराव घोलप, आमदार योगेश घोलप, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण यांच्यासह प्रकल्पग्रस्त व त्यांचे कायदेशीर सल्लागार हजर होते. कश्यपी प्रकल्पासाठी जागा गेलेल्या प्रकल्पग्रस्तांपैकी काहींना १९९३-९४ मध्ये महापालिकेच्या सेवेत घेण्यात आले; मात्र त्यातील ३७ प्रकल्पग्रस्तांना महापालिकेच्या सेवेत रूजू करून घेण्यात आलेले नाही. त्यासाठी २००९ च्या शासन निर्णयामुळे अडथळा येत असल्याचे प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे आहे. त्यामुळे यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या वतीने माजी सभापती हिरामण खोसकर, अ‍ॅड. साहेबराव बोराडे, अ‍ॅड. दिलीप कुलकर्णी, प्रकल्पग्रस्त सोमनाथ मोंढे, एकनाथ बेंडकुळे, राजाराम बेंडकुळे, दगडू धोंगडे, कचरू मोंढे, रमेश खाडे, महेंद्र बेंडकुळे आदि उपस्थित होते.