चांदोरीत केंद्रीय राखीव दलाच्या जवानांकडून बचाव कार्य सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 22:14 IST2019-08-04T22:13:20+5:302019-08-04T22:14:11+5:30

सायखेडा : चांदोरी गावाला चारही बाजूने पुराच्या पाण्याने वेढा दिल्याने अनेक नागरिक घरात, गच्चीवर, दुकानात अडकले आहेत.

 Rescue operation started from Central Reserve personnel in Chandori | चांदोरीत केंद्रीय राखीव दलाच्या जवानांकडून बचाव कार्य सुरू

चांदोरी येथे पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढतांना जवान.

ठळक मुद्देनागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

सायखेडा : चांदोरी गावाला चारही बाजूने पुराच्या पाण्याने वेढा दिल्याने अनेक नागरिक घरात, गच्चीवर, दुकानात अडकले आहेत.
पुराच्या पाण्याचा वेग आणि सुरु असलेला मुसळधार पाऊस यामुळे पाणी कमी होण्याची शक्यता कमी असल्याने अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी केंद्रीय राखीव दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. यावेळी अनेक तुकड्या दाखल झाल्या असून नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
चांदोरीतील नागरिक मीरा लॉन्स आणि उदयनराजे मंगल कार्यालयात सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे.

Web Title:  Rescue operation started from Central Reserve personnel in Chandori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस