शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
4
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
5
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
6
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
7
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
8
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
9
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
10
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
11
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
12
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
13
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
14
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
15
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
16
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
17
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
18
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
19
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
20
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ता ते पर्यावरण आस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:43 IST

नाशिक : प्रजासत्ताक दिनानिमित्त पर्यावरण संरक्षण राष्ट्रीय मंचच्या वतीने पर्यावरण जनजागृतीसाठी ‘प्रजासत्ता ते पर्यावरण आस्था’ ...

नाशिक : प्रजासत्ताक दिनानिमित्त पर्यावरण संरक्षण राष्ट्रीय मंचच्या वतीने पर्यावरण जनजागृतीसाठी ‘प्रजासत्ता ते पर्यावरण आस्था’ या उपक्रमांतर्गत वालदेवी नदीकिनारी दशक्रिया घाट, महादेव मंदिर येथे दीपोत्सव व वालदेवी नदीची आरती करण्यात आली.

या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी भारतमाता प्रतिमा पूजन व झेंडावंदन करून करण्यात आली. वालदेवी नदीकिनारी सायंकाळी वंदे मातरम् हे गीत बासरीच्या सुरामध्ये बासरी वादक बिवलकर यांनी सादर केले. दीपोत्सवाची सुरुवात आमदार सरोज अहिरे, मनपा अधिकारी डॉ. कल्पना कुटे, मंचाचे अध्यक्ष उदय थोरात, निशिकांत पगारे यांनी दीपमाळ प्रज्वलित करून केली. कार्यक्रमात जनजागृती हेतू जैवविविधतेच्या संवर्धनासाठी नदीचे गटारीकरण बंद करा, नदीत सुका कचरा व इतर साहित्य टाकू नका, नदी परिसर स्वच्छ ठेवा. मलजलमिश्रित पाण्यामुळे होणारा दूषित पाणीपुरवठा बंद करण्याचे आवाहन मनपा प्रशासनाला व नागरिकांना यानिमित्ताने करण्यात आले.

गंगा, गोदावरी व वालदेवी नदीची आरती उदय गोसावी महाराज व समूह यांनी म्हटली. पर्यावरणविषयी काम करणाऱ्या व स्वतःचा ऊर्जा प्रकल्प महाराष्ट्र सरकारला सादर करणाऱ्या मातोश्री पॉलिटेक्निकचे विद्यार्थी संदीप गुप्ता, जितेंद्र शेवाळे, प्रणव केदार, चेतन ठाकरे, संकेत सोमवंशी, संतोष जगताप यांचा स्मृतिचिन्ह व प्रमापत्र देऊन गौरव करण्यात आला. नाशिक शहर व पर्यटन ठिकाणी कचरा गोळा करून स्वछता करण्यासाठी नाशिक प्लॉग्गेर्स ग्रुपचे तेजस तलवार व इतरांचा स्मृतिचिन्ह व प्रमापत्र देऊन गौरव करण्यात आला.

नाशिक महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना कुटे यांंनी पर्यावरण या विषयावर काम करणाऱ्या संस्थांना स्वच्छ संरक्षण अभियानामध्ये समाविष्ट करून त्यांच्यासोबत काम करण्यात येईल, असे स्पष्ट केले. कार्यक्रमास गोदावरी गटारीकरण विरोधी मंचचे निशिकांत पगारे, योगेश बर्वे, नंदिनी संवर्धन समितीच्या वैशाली चव्हाण, सोमनाथ मुठाळ, सुनीलसिंग परदेशी, रोहित कानडे, नमामि गोदाचे शिरीष दंदणे, नंदकिशोर गायकवाड, विजय देशमुख, संदीप नागरे, अर्जुन टिळे, तेजस पाठक, संजय कोल्हे आदींसह पर्यावरणप्रेमी सहभागी झाले होते. स्वागत मंचाचे संथापक अध्यक्ष उदय थोरात यांनी केले. सूत्रसंचालन सुनील मेंढेकर यांनी केले. वालदेवी नदी घाट स्वच्छतेसाठी मनपाचे विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी, निरीक्षक राजू निर्भवणे, विजय जाधव, बाळू जाधव यांनी परिश्रम घेतले. (फोटो:आर:एनकेआरडी)