आदिवासी ठाकूर जमातीवरील अन्याय दूर करावा

By Admin | Updated: August 8, 2014 00:52 IST2014-08-07T22:03:31+5:302014-08-08T00:52:07+5:30

आदिवासी ठाकूर जमातीवरील अन्याय दूर करावा

Remove the injustice on tribal Thakur tribe | आदिवासी ठाकूर जमातीवरील अन्याय दूर करावा

आदिवासी ठाकूर जमातीवरील अन्याय दूर करावा


मालेगाव : राज्य शासनाने आदिवासी ठाकूर जमातीवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी येथील आदिवासी ठाकूर जमात मंडळाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. यासंदर्भात येत्या ११ आॅगस्टला पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था येथे बेमुदत उपोषणास प्रारंभ करण्यात येणार आहे. तरी समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या उपोषणात सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाचे संदीप पवार, शिवानंद अहिरे, कैलास अहिरे, दिलीप भामरे आदिंनी प्रसिध्दीपत्रकाच्या शेवटी केली आहे.

Web Title: Remove the injustice on tribal Thakur tribe