ठळक मुद्देधनादेशचे वाटप माजी आमदार वसंत गिते यांच्या हस्ते
नाशिक ; शहरात पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेची नोंदणी विविध ठिकाणी तसेच ऑनलाईन सुविधायुक्त गाडी त्यामध्ये मुंबई नाका, रविवार कारंजा, आकाशवाणी केंद्र, भाजीमार्केट परिसर, गांधी नगर मार्केट या ठिकणी करण्यात आली. त्यामध्ये ३५०० छोट्या उद्योजकांनी सहभाग नोंदविला होता त्यातील ३२७ लाभार्थ्यांना १०हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले.
धनादेशचे वाटप माजी आमदार वसंत गिते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी उपमहापौर प्रथमेश गिते, विनोद गाडे, वाल्मिक मोटकरी, संजय कांबळे, सुनील वझरे, संजय वाघ आदी उपस्थित होते.
Web Title: Registration of Prime Minister's Self-Reliance Scheme
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.