रवींद्र मोरे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 01:21 IST2020-09-07T22:03:58+5:302020-09-08T01:21:54+5:30
औंदाणे : बिजोरसे येथील रहिवासी व मसगा कनिष्ठ महाविद्यालय, मालेगाव येथील अर्थशास्र विभागाचे प्रा. रवींद्र मोरे यांना श्रीहरी शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक प्रतिष्ठान, नामपूर संस्थेतर्फे राज्यस्तरीय उपक्रमशील अध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

रवींद्र मोरे यांचा सन्मान करताना शरद नेरकर, मयूर अलई, राजेंद्र सावंत, विजय मोरे, सुनील मुळे, स्नेहलता नेरकर आदी.
ठळक मुद्देराज्यस्तरीय उपक्रमशील अध्यापक पुरस्कार
औंदाणे : बिजोरसे येथील रहिवासी व मसगा कनिष्ठ महाविद्यालय, मालेगाव येथील अर्थशास्र विभागाचे प्रा. रवींद्र मोरे यांना श्रीहरी शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक प्रतिष्ठान, नामपूर संस्थेतर्फे राज्यस्तरीय उपक्रमशील अध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
येथील मयूरजी अलई केमिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्षांच्या हस्ते व राजेंद्र सावंत, एनडी-एसटीचे उपाध्यक्ष सुनील मुळे, श्रीहरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद नेरकर, स्हेनलता नेरकर, प्रभाकर काकडे, विजय मोरे, दिलीप काकड यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा पार पडला.