शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 09:19 IST

एरंडेच्या कार्यालयातून पीडितांशी संबंधित इसमांचे धनादेश जप्त करण्यात आले आहेत.

Nashik Crime: अत्याचार तसेच अश्लील व्हिडीओ काढल्याप्रकरणी संशयित आरोपी रवींद्र गणपत एरंडे (६३, रा. अशोकनगर, सातपूर) याच्या चौकशीतून त्याने अश्लिल व्हिडीओ कुठून काढले याचा उलगडा झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे एरंडेच्या हस्तलिखित नोंदी, पीडितांशी संबंधित काही इसमांच्या नावांचे धनादेश एरंडेच्या कार्यालयात आढळून आल्याने लैंगिक अत्याचारप्रमाणेच आर्थिक व्यवहारासंदर्भातही तपास सुरू करण्यात आला असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त सचिन बारी यांनी दिली.

संशयित एरंडेची बैंक खाती तपासली जात असून, यातून त्याचे आर्थिक कारनामे समोर येऊ शकतात. एरंडेच्या कार्यालयातून इतर काही महत्त्वाचे दस्तऐवजदेखील ताब्यात घेण्यात आले आहेत. काही पैसे मी संबंधितांची जाहिरात करण्यासाठी घेतले होते, अशी माहिती एरंडेने पोलिसांना दिली आहे. तपासणीत सापाची कात, पक्ष्यांचे अवयव, कवडी असे अंधश्रद्धा पसरविणारे साहित्य आढळून आल्याचे सचिन बारी यांनी न्यायालयास सांगितले होते.

पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न 

संशयित एरंडेने या प्रकारातून स्वतःला वाचविण्यासाठी राजकीय कनेक्शनचा वापर करण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे. अहिल्यानगर येथील काही नेते दबाव आणत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, पीडित महिलांचे जबाब घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. अद्याप एकाच महिलेने एरंडेविरोधात तक्रार केली आहे. ही संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Ravindra Erande's office raided; leaders pressure police for release.

Web Summary : Ravindra Erande faces scrutiny for alleged sex crimes and financial irregularities after checks and documents were found. Political pressure is allegedly being applied to influence the investigation, while police investigate financial links and gather victim statements.
टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस