शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘वनराई’मध्ये पडणार दुर्मीळ २७ प्रजातीच्या झुडुपर्गीय रोपांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 16:21 IST

यावर्षी म्हसरूळ येथील वनराईचा तीसरा वाढदिवस अर्थात वचनपूर्ती सोहळा जागतिक पर्यावरणदिनी साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्ताने दुर्मीळ अशा २७ प्रजातीच्या जंगली झुडुपवर्गीय रोपांची लागवड या ठिकाणी केली जाणार आहे.

ठळक मुद्देतीन वर्षांपुर्वी लोकसहभागातून साडेसहा हजार रोपट्यांची लागवड

नाशिक : वृक्षारोपण करून वाऱ्यावर न सोडता किमान पाच वर्षे त्याच्या संवर्धनाची हमी घेऊन त्यासाठी कष्ट उपसण्याची तयारी ठेवणा-या आपलं पर्यावरण संस्थेने मागील चार वर्षांपासून शहरात ‘नाशिक देवराई’, ‘नाशिक वनराई’ हे दोन प्रकल्प हाती घेतले आहे. याठिकाणी करण्यात आलेल्या हजारो रोपट्यांची दमदार वाढ झालेली आज दिसून येते. येत्या पर्यावरण दिनाच्या औचित्यावर म्हसरूळ शिवारातील वनराईवर २७ प्रजातींच्या दुर्मीळ झालेल्या झुडुपांच्या ५१५ रोपांची लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील विविध शहरांमध्ये फिरून झुडूपांची रोपे संस्थेने मिळविली आहेत.सातपूर शिवारातील वनविभागाच्या जागेवर देवराई विकसीत करण्यासाठी चार वर्षांपुर्वी लोकसहभागातून ११ हजार भारतीय प्रजातीच्या रोपांची लागवड करण्यात आली होती. या रोपांची दमदार वाढ झाली असून मागील वर्षी येथे संस्थेने भर टाकली ती नामशेष होणाºया दुर्मीळ रानवेलींची. जैवविविधता विकसीत करून परिपुर्ण देवराई अन् वनराई साकारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे अध्यक्ष शेखर गायकवाड यांनी सांगितले. यावर्षी म्हसरूळ येथील वनराईचा तीसरा वाढदिवस अर्थात वचनपूर्ती सोहळा जागतिक पर्यावरणदिनी साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्ताने दुर्मीळ अशा २७ प्रजातीच्या जंगली झुडुपवर्गीय रोपांची लागवड या ठिकाणी केली जाणार आहे. म्हसरूळ येथील वनविभागाच्या आगारामधील जागेत तीन वर्षांपुर्वी लोकसहभागातून वनमहोत्सवांतर्गत साडेसहा हजार रोपट्यांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यात आले आहे.या प्रजाती मिळविण्यास यशफंगला, दिंडा, हेंकल, सर्पगंधा, अश्वगंधा, पत्री निरगुडी, मुरूडशेंग, पांढरा कुडा, तांबडा कुडा, दुरंगी बाभूळ, अरणी, अग्निमंथ, भारंगी, ढायटी, चार प्रकारची कोरांटी, संकुपी, गिडेसा, कपवासी, हिंगणबेट, मेहंदी, काळी निरगुडी अशा विविध प्रजातीचे दुर्मीळ झुडुपवर्गीय वनौषधी रोपट्यांची लागवड जागतिक पर्यावरण दिनी वनराई येथे केली जाणार आहे.

टॅग्स :environmentवातावरणNashikनाशिकWorld Environment DayWorld Environment Dayforestजंगल