शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
'पोलिसांनी त्याची हत्या केली...'! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
3
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
4
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
5
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
6
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
7
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
8
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
9
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
10
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
11
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
12
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
13
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
14
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
15
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
16
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
20
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन

युवतीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 12:48 AM

जेलरोडवर एका खासगी क्लासमध्ये ओळख झालेल्या १७ वर्षीय मुलीसोबत दोन वर्षांत जवळीक निर्माण करून क्लासमध्ये शिकवणी घेणाऱ्या नराधमाने राहत्या पीडितेच्या राहत्या घरी बळजबरीने शारीरिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देसंशयितास पाच दिवसांची कोठडी

नाशिक : जेलरोडवर एका खासगी क्लासमध्ये ओळख झालेल्या १७ वर्षीय मुलीसोबत दोन वर्षांत जवळीक निर्माण करून क्लासमध्ये शिकवणी घेणाऱ्या नराधमाने राहत्या पीडितेच्या राहत्या घरी बळजबरीने शारीरिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. संशयित अनिल भारत अवचारे (२८, रा. अरिंगळे मळा, एकलहरारोड) यास न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी सुनावली.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी, जेलरोड येथील एका खासगी क्लासमध्ये शिकवणीसाठी जाणाºया १७ वर्षीय मुलीसोबत झालेल्या ओळखीचा गैरफायदा अवचारे याने घेतला. पीडित मुलीला २०१६ ते २०१८ या दोन वर्षांमध्ये वेळोवेळी चिठ्ठ्या लिहून पाठविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच अल्पवयीन मुलीचा विश्वास जिंकून झालेल्या जवळीकचा गैरफायदा घेत मोबाइलने अवचारे याने पीडितेचे अश्लील अवस्थेत छायाचित्रे काढली. ही छायाचित्रे लॅपटॉपवर सेव्ह करून पीडित मुलीला फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत भीती निर्माण केली.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार