नाशिकमध्ये रंगपंचमीला उत्साहात सुरुवात, पेशवेकालीन राहाडीत जल्लोष

By संजय पाठक | Updated: March 12, 2023 16:46 IST2023-03-12T16:44:52+5:302023-03-12T16:46:52+5:30

संगीताच्या तलावावर  रेन डान्स आणि विविध कार्यक्रम होत आहेत.

Rangpanchami begins in Nashik with enthusiasm, rejoicing in Peshwa-era Rahadi | नाशिकमध्ये रंगपंचमीला उत्साहात सुरुवात, पेशवेकालीन राहाडीत जल्लोष

फोटो - प्रशांत खरोटे

नाशिक- दरवर्षीप्रमाणे यंदाही नाशिकमध्ये रंगपंचमीला उत्साहात सुरुवात झाली आहे. नाशिककरांच्या पारंपरिक उत्सवासाठी पेशवेकालीन राहाडी आठ दिवसांपूर्वी खुल्या करण्यात आल्या होत्या. आज दुपारी त्यांचे विधिवत पूजन करण्यात आल्यानंतर नैसर्गिक रंगात रंगोत्सव सुरू झाला आहे. 

दरम्यान आज रंगपंचमी सार्वजनिकरित्या साजरी करण्यासाठी विविध सार्वजनिक मंडळे आणि राजकीय पक्षांनी सिने अभिनेते आणि अभिनेत्रींच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम होत आहेत.संगीताच्या तलावावर  रेन डान्स आणि विविध कार्यक्रम होत आहेत.
 

Web Title: Rangpanchami begins in Nashik with enthusiasm, rejoicing in Peshwa-era Rahadi