शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

उपदेशातून नव्हे संवादातून संस्कार घडवा- रमेश पानसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 13:12 IST

मुलांची वाढ ही शारिरीक, मानसिक, बौद्धीकदृष्ट्या होत असते. अशाप्रकारे मुलांची  सर्वांगीन  वाढ होण्यासाठी पालकांनी विशेष लक्ष देण्याची गरज असते. पोषक अन्न, पाणी, पुरेशी झोप यामुळे मुलांची योग्य वाढ होते. पालकांनी मुलांना नेहमी उपदेश न करत त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. सुसंवादातूनच मुलांवर नितीमूल्याचे संस्कार घडवले तर आदर्श समाजाची निर्मिती होऊ शकेल असा विश्वास व्यक्त करतानाच आनंददायी शिक्षणातूनच ज्ञानाधिष्ठित समाजाची उभारणी होईल, असे प्रतिपादन ग्राममंगल व महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेचे संस्थापक बाल शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांनी येथे केले. 

ठळक मुद्देमुलांच्या सर्वांगीन  वाढीसाठी पालकांनी विशेष लक्ष देण्याची गरज नेहमी उपदेश न करत मुलांशी संवाद साधणे आवश्यक बाल शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांचे प्रतिपादन

नाशिक : मुलांची वाढ ही शारिरीक, मानसिक, बौद्धीकदृष्ट्या होत असते. अशाप्रकारे मुलांची  सर्वांगीन  वाढ होण्यासाठी पालकांनी विशेष लक्ष देण्याची गरज असते. पोषक अन्न, पाणी, पुरेशी झोप यामुळे मुलांची योग्य वाढ होते. पालकांनी मुलांना नेहमी उपदेश न करत त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. सुसंवादातूनच मुलांवर नितीमूल्याचे संस्कार घडवले तर आदर्श समाजाची निर्मिती होऊ शकेल असा विश्वास व्यक्त करतानाच आनंददायी शिक्षणातूनच ज्ञानाधिष्ठित समाजाची उभारणी होईल, असे प्रतिपादन ग्राममंगल व महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेचे संस्थापक बाल शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांनी येथे केले. इस्पॅलियर एक्सपेरिमेंटल स्कूलतर्फे े त्रिमूर्ती चौक येथील शाळेमध्ये बाल शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांनी ‘मुलांकडे कसं पाहाव’ याविषयावर पालकांशी संवाद साधला. सोशल मिडीयाच्या युगात मुलांचे संगोपन करताना पालकांना तारेवरची कसरत करावी लागत असून मुलांवर संस्कार घडवतानाही पालकांना आव्हानांचा सामना करावा लागत आहे. त्यापार्श्वभूमीवर पालकांना मार्गदर्शन करताना ‘मुलांकडे कसं पाहावं’ याविषयावर बोलताना पानसे यांनी मुलांशी रागाने न बोलता मधूर आवाजात संवाद साधण्याचे आवाहन केले. पालकांनी मुलांमध्ये शिस्त आणि जबाबदारी यांचे मूल्य लहान वयातच रुजवले पाहिजे. आरोग्याकडे लक्ष देऊन सुदृढ पिढी घडविण्याकडे लक्ष दिले पाहिजे. शिक्षण हे कंटाळवाणे न होता आनंददायी व्हायला हवे, असेही ते म्हणाले. यावेळी इस्पॅलियर स्कूलचे प्रमुख सचिन जोशी, डॉ. प्राजक्ता जोशी, मुख्याध्यापक  अंकिता कुरिया यांसह पालक उपस्थित होते.

 

टॅग्स :Educationशिक्षणNashikनाशिकSchoolशाळाStudentविद्यार्थी