शहरं
Join us  
Trending Stories
1
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; उपराज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
2
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
3
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
4
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
5
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
6
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
7
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
8
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
9
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
10
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
11
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
12
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
13
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
14
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
15
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
16
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
17
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
18
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
19
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
20
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"

रामरथाला रंगरंगोटी सुरू; चाकांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 1:38 AM

नाशिकचा रथोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीराम रथयात्रेला अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक असून, त्या पार्श्वभूमीवर श्रीराम रथोत्सव समितीच्या वतीने श्रीराम रथाची रंगरंगोटी तसेच चाकांची तपासणी कामाला सुरु वात करण्यात आली आहे.

पंचवटी : नाशिकचा रथोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीराम रथयात्रेला अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक असून, त्या पार्श्वभूमीवर श्रीराम रथोत्सव समितीच्या वतीने श्रीराम रथाची रंगरंगोटी तसेच चाकांची तपासणी कामाला सुरु वात करण्यात आली आहे.श्रीरामनवमीनंतर येणाऱ्या कामदा एकादशीच्या दिवशी श्रीराम व गरु ड रथ यात्रेची परंपरा आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून श्रीराम रथ उत्सव समितीच्या वतीने रामरथ सजावटीच्या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. रथोत्सव समितीचे अध्यक्ष तसेच पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रामरथाचे विधिवत पूजन करून त्यानंतर श्रीफळ वाढवत मालवीय चौकात रथ ठेवलेल्या जागेची डागडुजी तसेच रथाला रंगकाम सुरू केले आहे. रंगकाम पूर्ण झाल्यानंतर रथाला विद्युत रोषणाईदेखील करण्यात येणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम