शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
3
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
4
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
5
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
6
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
7
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
8
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
9
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
10
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
11
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
12
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
13
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
14
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
15
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
16
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
17
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
18
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
19
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
20
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
Daily Top 2Weekly Top 5

राजापूरचा पाणीप्रश्न मिटला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 23:13 IST

राजापूर : वडपाटी पाझर तलावाजवळ ५३ फूट खोल विहीर खोदून राजापूर गावासाठी ३ हजार ८०० मीटर अंतरावरून जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्याने राजापूर गावचा पाणीप्रश्न कायमचा सुटण्यास मदत झाली आहे.

ठळक मुद्देजलवाहिनीद्वारे पुरवठा : विहिरीने दिला आधार, ग्रामस्थांमध्ये समाधान

लोकमत न्यूज नेटवर्कराजापूर : वडपाटी पाझर तलावाजवळ ५३ फूट खोल विहीर खोदून राजापूर गावासाठी ३ हजार ८०० मीटर अंतरावरून जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्याने राजापूर गावचा पाणीप्रश्न कायमचा सुटण्यास मदत झाली आहे.तालुक्यातील टंचाईग्रस्त गाव म्हणून राजापूर गावाची ओळख असून सर्वात उंचावर व डोंगराळ भागात असणाºया राजापूरकरांना दरवर्षी उन्हाळ्याचे चार महिने पाण्यासाठी कसरत करीत काढावे लागत होते. गेल्या चार वर्षांपासून सतत पाठपुरावा करून वडपाटी पाझर तलावाजवळ ५३ फूट खोल विहीर खोदून राजापूर गावासाठी ३ हजार ८०० मीटर अंतरावरून जलवाहिन्याद्वारे पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्याने राजापूरचा पाणीप्रश्न आता कायमचा सुटला आहे. वनविभागाकडून योजनेसाठी मंजुरीवनविभागाच्या परवानगीनंतर पाणी योजना पूर्णत्वास आली आहे. गावाचा पिण्याच्यापाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.लोहशिंगवे येथील पाणीपुरवठा योजना आठ महिने सुरूच राहणार असून, चार महिनेवडपाटी पाझर तलावाजवळील विहिरीतून पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे ग्रामविस्तार अधिकारी रामदास मंडलिकयांनी सांगितले.गावाला दरवर्षी उन्हाळ्यात पाण्यासाठी शोधाशोध करावी लागायची. आता, गावचा पाणी प्रश्न सुटल्याने घरात नळाद्वारे पुरेसे पाणी उपलब्ध झाले आहे. महिलांची पाण्यासाठी होणारी भटकंती व त्रास वाचला आहे.- मुनीर सय्यद, रहिवासी, राजापूरयेत्या दोन वर्षांत राजापूर गावच्या संपूर्ण वाड्या-वस्त्यांवर जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. वाड्या-वस्त्यांवरदेखील नळाद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार आहे.- रामदास मंडलिक,ग्रामविस्तार अधिकारी, राजापूर

गावासाठी लोहशिंगवे (ता. नांदगाव) येथून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होती, मात्र ही योजना फक्त आठ महिनेच गावाला पाणी देत असे. माजी सरपंच प्रमोद बोडके, येवला पंचायत समितीचे माजी सभापती पोपट आव्हाड व सदस्यांनी यांनी वनविभागाकडून पाणी योजनेसाठी परवानगी मिळवली. सरपंच बोडके, माजी सभापती आव्हाड व सहकाऱ्यांनी गतवर्षी आमरण उपोषण तर महिलांनीही रास्ता रोको आंदोलन केले होते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतWaterपाणी