शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
2
आता सभा घेऊन कोणाचे पोर कडेवर खेळवणार? अनिल परबांनी राज ठाकरेंना करून दिली आठवण
3
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
4
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
5
Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या
6
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
7
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
8
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
9
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
10
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
11
सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार 
12
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
13
Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'
14
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
15
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
16
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
17
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
18
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
19
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
20
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'

नाशिक शहर परिसरात पावसाचे पुनरागामन ; रिमझीम सरींनी वातावरणात गारवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 3:54 PM

नाशिक शहर परिसरात गेल्या १० ते १२ दिवस ओढ दिल्यानंतर शुक्रवारी (दि.२६) पावसाचे पुनरागमन झाले असून दुपारनंतर शहरातील वातावरणात रिमझिम पावसाच्या सरींनी गारवा  पसरल्याचे अनुभवायला मिळाले.

ठळक मुद्देनाशिक शहरात पावसाच्या रिमझीम सरी उपनगर परिसरात मुसळधार, रस्ते जलमय

नाशिक : शहर परिसरात गेल्या १० ते १२ दिवस ओढ दिल्यानंतर शुक्रवारी (दि.२६) पावसाचे पुनरागमन झाले असून दुपारनंतर शहरातील वातावरणात रिमझिम पावसाच्या सरींनी गारवा  पसरल्याचे अनुभवायला मिळाले. तर उपनगर परिसरात जोरदार सरींमुळे रस्ते जलमय झाल्याचे दिसून आले. नाशिक शहरात गेल्या आठवड्यापूर्वी सलत तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस कोसळल्याने शहराती विविध भागात पाणी साचले होते.  मेनरोड, दहीपूल परिसरातील दुकानांमध्येही पावसाचे पाणी शिरल्याने व्यावसायिकांची तारंबळ उडाली होती. परंतु त्यानंतर सलग दहा ते बारा दिवसाांसून पावसाने ओढ दिल्यामुळे  परिसरातील शेतकºयांना पुन्हा पावसाची प्रतिक्षा लागली होती. शहरात मान्सूनचे आगमन झाल्यामुळे गेल्या पंधरवाड्यात अनेक शेतकºयांना पेरण्या केल्या होत्या. मात्र त्यानंतर  १० ते १२ दिवस पावसाने ओढ दिली त्यामुळे पीक कोमेजून जाण्याची चिंता शेतकºयांना लागलेली असतानाच शुक्रवारी (दि.२६) शहरात पुन्हा पावसाच्या सरींमागून सरी आल्याने शहरवासियांसह परिसरातील नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. दरम्यान, उपनरगर परिसरात जोरदार पाऊस झाल्याने या भागातील रस्ते जलमय होऊन काही काळ वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाल्याचे दिसून आले. 

टॅग्स :weatherहवामानNashikनाशिकRainपाऊस