शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यात पावसाचा ओसरला जोर

By admin | Updated: August 1, 2014 01:08 IST

नाशिक जिल्ह्यात पावसाचा ओसरला जोर

नाशिक : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाचा जोर गुरूवारी (दि.३१) काहीसा ओसरल्याचे दिसून आले. दिवसभरात अधूनमधून पावसाच्या सरी सुरू होत्या. शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण ७६ टक्के भरले असून पावसाचा जोर कायम राहिल्यास २ ते ५ हजार क्यूुसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येईल,अशी माहिती सूत्रांनी दिली.गुरूवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ६६३.३० मिलीमीटर पावसाची नोेंद करण्यात आली. पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिलीमीटरमध्ये पुढीलप्रमाणे- नाशिक-७०.६०, इगतपुरी-१३८, दिंडोरी-४४,, पेठ-१००, त्र्यंबकेश्वर-१२८, मालेगाव-१, नांदगाव-००, चांदवड-१६, कळवण-१८, बागलाण-८.२०, सुरगाणा-४०.७०, देवळा-२४, निफाड-३६.६०, सिन्नर-१४.२०, येवला-२५ असा एकुण ६६३.३० मिलीमीटर पावसाची नोेंद करण्यात आली आहे. गुरूवारी सकाळापासूनच पावसाची रिपरिप सुरूच होती. दुपारनंतर काही वेळ अधून-मधून पावसाने उघडीप घेतली. मात्र दिवसरभरात पावसाची कमी-अधिक स्वरूपात संततधार सुरूच होती. शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापुर धरण ७६ टक्के भरल्याने धरणातून कधीही विसर्ग करण्यात येण्याची शक्यता असल्याने गोदा काठच्या परिसराला व गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.(प्रतिनिधी)