चाहुल पावसाची : मृग नक्षत्र जवळ येऊन ठेपल्यानंतर गुरुवारी सायंकाळी नाशिक शहरात काळ्या मेघांचे दर्शन झाले. गेले दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता पावसाची आस लागली आहे.
By Admin | Updated: June 5, 2015 00:35 IST2015-06-05T00:34:49+5:302015-06-05T00:35:00+5:30
चाहुल पावसाची : मृग नक्षत्र जवळ येऊन ठेपल्यानंतर काळ्या मेघांचे दर्शन झाले.