मालेगाव परिसरात पावसाच्या सरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 23:10 IST2021-09-21T23:10:21+5:302021-09-21T23:10:21+5:30
मालेगाव : शहरासह परिसरात गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आज मंगळवारी दुपारनंतर पुन्हा पावसाच्या सरी बरसल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली.

मालेगाव परिसरात पावसाच्या सरी
ठळक मुद्दे सुमारे तीन ते चार फूट पाणी साचले होते.
मालेगाव : शहरासह परिसरात गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आज मंगळवारी दुपारनंतर पुन्हा पावसाच्या सरी बरसल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली. काही भागांत पाऊस तर काही भागात चक्क ऊन होते. तालुक्यात काही गावांना पावसाने झोडपले असून, साकुरी गावात पुन्हा एकदा ढगफुटीसदृश पाऊस झाला. यामुळे सुमारे तीन ते चार फूट पाणी साचले होते. गावातील रोहित्रापर्यंत पावसाचे साचलेले पाणी लागले होते.